scorecardresearch

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते मैदानात; मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर लावली हनुमान चालिसा

मशिदीचे भोंगे काढण्याचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

महात्मा गांधींच्या नात सुमित्रा गांधींच्या हस्ते मोदींच्या जीवनावर आधारित ‘मोदी स्टोरी’ पोर्टल लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मोदी स्टोरी’ नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलंय.

मुंब्रा उन्नत रेल्वे मार्गावर रेल्वेगाडीतून तोल गेल्यानं तरूण खाडीत पडला; शोध सुरू

मुंब्रा खाडीवरील उन्नत रेल्वे मार्गावरून जात असताना तरुणाचा रेल्वेगाडीतून तोल गेला आणि तो खाडीत पडला.

ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानंतर अभिनेता विल स्मिथने हॉलिवूडच्या फिल्म अकादमीचा दिला राजीनामा

अभिनेता विल स्मिथने सोहळ्याच्या निवेदक ख्रिस रॉकला भर कार्यक्रमात जागतिक मंचावर कानशिलात लगावली होती.

भाजपा खासदाराने मांडलेले लोकसंख्या नियंत्रण विधेयक केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फेटाळले; म्हणाले…

या विधेयकात दोन-मुलांचा नियम (Two-Child Rule) लागू करण्याची मागणी करण्यात आली होती.

2 Photos
Photos: नववर्षाच्या आनंदोत्सवात करोनाचे मळभ दूर! पाहा निर्बंधमुक्त गुढीपाडव्याचे खास फोटो

दोन वर्षांनंतर आज निर्बंधमुक्त गुढीपाडवा आणि नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला.

संबंधित बातम्या