पुणे: भरती प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेकडून अभ्यासक्रम जिल्हा परिषदेत विविध खात्यांतील ८८९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 12:22 IST
तेल, वायूचे साठे शोधण्यासाठी स्वदेशी प्रणाली भूगर्भातील तेल आणि वायूचे साठे शोधण्यासाठी ‘रिव्हर्स टाइम मायग्रेशन’ (आरटीएम) प्रणाली प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) विकसित केली आहे. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 12:02 IST
पुणे शहर आणि परिसरात पावसाची हजेरी पुणे शहराचा मध्यवर्ती भाग आणि उपनगरात सकाळी पावसाने हजेरी लावली. शहर परिसरातील वातावरण ढगाळ झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 28, 2023 11:45 IST
कलाकारांनाही हवे ‘म्हाडा’चे घर यंदाही कोकण मंडळाच्या सोडतीतील कलाकारांनी घरांसाठी अर्ज सादर केले आहेत. त्यात विवेक सांगळे, पृथ्विक प्रताप, योगिता चव्हाण आदींचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 28, 2023 11:27 IST
पुणे: शहरातील साडेदहा हजार सोसायट्यांची जागा बिल्डरच्याच ताब्यात शहरात सुमारे १९ हजार ५०० नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी सुमारे दोन हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विकसकाकडून… By लोकसत्ता टीमUpdated: April 28, 2023 11:01 IST
“…त्याशिवाय कोकणातलं वातावरण शांत होणार नाही”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना इशारा! संजय राऊत म्हणतात, “सगळ्यात आधी बारसूच्या आसपास ज्या राजकारण्यांनी, परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केलेल्यांची यादी सरकारने जाहीर करावी, नाहीतर…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 28, 2023 10:44 IST
पुणे: नवीन मुठा कालव्याला पुन्हा गळती नवीन उजवा मुठा कालव्याच्या हडपसरच्या पुढे आणि फुरसुंगीच्या अलीकडील भागात पुन्हा गळती लागली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 28, 2023 10:45 IST
Maharashtra Breaking News : “रक्त घ्या, पण पाणी द्या” अंबरनाथमध्ये कॉंग्रेसचे पाण्यासाठी आंदोलन; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर… News Today, 28 April 2023: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 28, 2023 18:41 IST
“आज क्रिकेटपटू शांत का आहेत? त्यांना कसली भीती आहे?” कुस्तीपटू विनेश फोगाटचा उद्विग्न सवाल! विनेश फोगाट म्हणते, “ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्सच्या मोहिमेवेळी या सगळ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. आम्ही तेवढाही पाठिंबा मिळण्यासाठी पात्र नाहीत का?” By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 28, 2023 09:26 IST
“आता आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन…”, जितेंद्र आव्हाडांचा ‘त्या’ निर्णयावर टोला! आव्हाड म्हणतात, “हे बदल आम्हाला मान्य नाहीत असे पत्रक देशभरातील अनेक शास्त्रज्ञांनी काढले आहे. विरोध केला जातोय हे कौतुकास्पद आहे!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 28, 2023 08:33 IST
विश्लेषण : प्रकाशसिंग बादल : देशहित जपणारा समन्वयवादी राजकारणी! सर्वसमावेशक राजकारणी अशी सरदार प्रकाशसिंग बादल यांची ओळख होती By हृषिकेश देशपांडेApril 28, 2023 08:00 IST
अमोल कोल्हेंसाठी जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री, मग अजित पवारांबाबत भूमिका काय? ‘त्या’ विधानावर दिलं स्पष्टीकरण! अमोल कोल्हे म्हणतात, “त्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्यानं जयंत पाटील यांच्या चिरंजीवांच्या खासदारकीबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यावर…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 28, 2023 07:56 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पुढचा १ महिनाभर ‘या’ ३ राशींनी सावधगिरी बाळगा! अशुभ ठरेल हा काळ; तब्येतीवर वाईट परिणाम तर येईल आर्थिक अडचण…
Nitin Gadkari : “घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन!” नितीन गडकरींचा भाजपच्या नव्या कार्यसंस्कृतीवर प्रहार…