माहिम बीचवरील २१ वर्षीय तरुणाच्या हत्या ‘सेक्सटॉर्शन’मुळे?; अश्लील व्हिडीओवरुन मयत तरुण… या तरुणाची १९ वर्षीय प्रेयसीसुद्धा या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली असून ती एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी आय़सीयूमध्ये दाखल आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 10:29 IST
12 Photos Photos : हलव्याच्या दागिन्यांत खुललं सोनालीचं सौंदर्य, दुबईत साजरी केली पहिली संक्रांत By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 10:03 IST
अलिबाग : FB वरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा जवळीक साधून त्यानंतर फोनवरून संवाद साधून आरोपीने पिडीतेला तिच्या अज्ञानाचा व एकटेपणाचा फायदा घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 09:41 IST
पाच कामगार दगावलेल्या पुण्यातील इमारत दुर्घटनेची पंतप्रधान मोदींनी घेतली दखल; म्हणाले, “अपेक्षा करतो की…” वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी ही दुर्घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 09:06 IST
वाई : मामानेच केला १५ वर्षीय भाचीवर बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर समोर आलं प्रकरण ऑक्टोबर महिन्यात अभ्यासाच्या नावाखाली या व्यक्तीने आपल्या भाचीवर बलात्कार केला, त्यानंतर त्याने पुन्हा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तिच्यावर अत्याचार केला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 08:25 IST
9 Photos Photos: पुण्यातील ‘काळ’रात्र… मॉलचं बांधकाम सुरु असतानाच सळ्यांचा सांगाडा कोसळून पाच जणांचा मृत्यू वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु असतानाच झाला हा अपघात. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 08:01 IST
लोकसत्ता विश्लेषण : ‘फिफा’ विश्वचषक दर दोन वर्षांनी? कोणाचा पाठिंबा आणि कोण विरोधात? या प्रस्तावाचे जगभरातील काही चाहते, प्रशिक्षक, खेळाडू आणि विविध खंडांतील फुटबॉल नियामक मंडळांनी स्वागत केले तर अन्य काहींनी त्याला विरोध… By अन्वय सावंतUpdated: February 4, 2022 17:11 IST
लोकसत्ता विश्लेषण : वाढीव खेळाडू, मॅटचा वापर – खो-खोमध्ये बदलांचे संकेत महासंघाने आता १२ ऐवजी प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश करण्याला मुभा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर खो-खोतील या आमूलाग्र घडामोडींचा घेतलेला वेध By ऋषिकेश बामणेUpdated: February 4, 2022 07:29 IST
21 Photos Photos: कधी, कुठे आणि कशी… SSC-HSC Offline परीक्षेबद्दलच्या ‘२१ अपेक्षित’ शंका आणि त्याची उत्तरं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केली नियमावली By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2022 18:13 IST
Video : “यापुढे तू…”, सेटवर धडपडणाऱ्या भारती सिंहला ओरडला हर्ष लिंबाचिया याचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2022 17:52 IST
Video: पक्षाचा झेंडा फडकवणाऱ्या BJP समर्थकांच्या घोळक्यात बैलगाडा घुसला; अन्… मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीदरम्यान हा अपघात झाला, By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 12:30 IST
मॉर्निंग वॉकला गेलेल्या २७ वर्षीय पोलीस शिपायाचा मृत्यू; चालता चालता छातीत कळ येऊन कोसळला अन्… साकेत ग्राऊंड येथे व्यायाम करण्यासाठी तो गेला होता. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 3, 2022 16:37 IST
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
शस्त्रक्रिया अर्धवट सोडून, पाकिस्तानी डॉक्टर नर्सशी शारीरिक संबंध ठेवण्यात मश्गूल; धक्कादायक प्रकार आला समोर
IND vs PAK: “हा विजय लष्कराला समर्पित…”, पाकिस्तानला नमवल्यानंतर सूर्यकुमार यादवचं मन जिंकणारं वक्तव्य
दिवाळीआधीच शनीच्या कृपेने ‘या’ ३ राशींची तिजोरी पैशाने भरेल! प्रत्येक क्षेत्रात मोठं यश तर कामाचं होईल कौतुक
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात