scorecardresearch

Best Selling SUV
८ लाखापेक्षा कमी किमतीच्या ‘या’ कारवर अख्खा देश फिदा, खरेदीसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी, Creta-Brezza पाहतच राहिल्या!

‘या’ कारने देशातली बेस्ट सेलिंग कार होण्याचा बहुमान मिळवला आहे…

Maruti Grand Vitara
मारुतीच्या ५ सीटर कारवर ग्राहकाचं प्रेम, ‘या’ कारसमोर सगळ्या गाड्या पडल्या मागे, मायलेज २७.९७ किमी

मारुती सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. बजेट कार आणि देशभरातील सर्व्हिस स्टेशनमुळे लोकं या गाड्या विकत घेतात.

Maruti Swift
मारुतीच्या ‘या’ कारने संपविला टाटा-महिंद्राचा खेळ? शोरुममध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, किंमत…

मारुतीच्या ‘या’ कारने दमदार परफॉर्मेन्समुळे जबरदस्त कामगिरी केली आहे.

7 Seater CNG Cars in India
स्वस्तात मस्त ७ सीटर कार शोधताय? मारुतीच्या ‘या’ दोन CNG कारला ग्राहकांची पसंती, देतात 26kmpl पर्यंतचं मायलेज

7 Seater CNG Cars in India: तुमचं कुटुंब मोठं असेल तर तुमच्यासाठी ७ सीटर CNG कार उत्तम पर्याय ठरेल.

Maruti Suzuki Fronx launched
Venue, Nexon ची होणार सुट्टी! देशात दाखल झाली मारुतीची सर्वात स्वस्त कार, एका लिटरमध्ये कापणार २२.८९ किमी

मारुती सुझुकीची ही कार भारतीय बाजारपेठेत एकूण १२ प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे.

Cow Dung Coating on Alto
चक्क कारवर थापलं शेण, गरमीपासून वाचण्यासाठी डॉक्टरचा अनोखा जुगाड; पाहून तुम्हीही डोक धराल

कारवर थापलं शेण, गरमीपासून वाचण्यासाठी डॉक्टरचा जुगाड, एसीचीही गरज नाही…

Maruti Suzuki Car
मोठी बातमी! Maruti Suzuki च्या ‘या’ लोकप्रिय कारमध्ये आढळला दोष; कंपनीने परत मागवले ७,२१३ हून अधिक युनिट्स

Maruti Suzuki Recalls Cars: देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीने तब्बल ७,२१३ कार परत मागवल्या आहेत.

Maruti Baleno
Maruti च्या ‘या’ सर्वात स्वस्त ५ सीटर कारसमोर सर्वांनीच मानली हार! Hyundai-Tata ला मागे टाकत आघाडीवर, मायलेज ३० किमी

Best Selling Premium Hatchback: या कारसाठी ग्राहकांकडून चांगली मागणी वाढली आहे.

संबंधित बातम्या