देशातील अग्रेसर कार निर्मात्या मारुती-सुझुकी सरलेल्या २०१४-१५ वर्षांत १२ टक्क्यांच्या वाढीसह आजवरची सर्वाधिक १२,९२,४१५ कारची वार्षिक विक्री साधणाऱ्या मारुती-सुझुकीने, नवीन…
भारतीय वाहन उद्योगामागे लागलेले शुक्लकाष्ट अद्याप सरलेले नसल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या एप्रिल २०१४ महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.