Page 12 of वैद्यकीय महाविद्यालय News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षी उन्हाळी व हिवाळी अशा दोन सत्रामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतात.

राज्यातील १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले असून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या सर्व अभ्यासक्रमांच्या…

आता सर्व नागरिकांना आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रसाठी आभा कार्डची नोंदणी ग्राह्य धरली…

हृदयरोग आणि श्वसनविकाराचा वाटा एकूण मृत्युदरात ४२ टक्के आहे. याच वेळी गंभीर दुखापत आणि विषबाधा यांचा वाटा ५.६ टक्के आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात एका नवजात बाळाची अदलाबदली झाली.

वैद्यकीय महाविद्यालयांमधील बेहिशेबी निधीच्या वापरामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होईल, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारितील क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे (क्यूसीआय) मूल्यांकन आता प्रत्येक दंत महाविद्यालयांसाठी बंधनकारक होणार आहे.

शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापकांची ३७ पदे भरण्याच्या हालचाली सुरू आहेत.

वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता या बाबतची चर्चा समाजमाध्यमे, माध्यमांतून होत असल्याचे…

मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ब्रिटिशकालीन शेठ गोकुळदास तेजपाल ( जी. टी.) रुग्णालयाला उद्या सोमवारी दीडशे वर्षे पूर्ण होत असून आगामी…