नियमांनुसार प्रवेश शुल्कामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि छुप्या किंवा मनमानी शुल्कापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
राज्यातील अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जुलै २०२४ मध्ये विधानसभेत…
नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेत हे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात असून, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत इमारतीच्या दोन भागांचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न…
राज्यामध्ये गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या १० वैद्यकीय महाविद्यालयांसह १२ महाविद्यालयांमध्ये ई – डिजिटल ग्रंथालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ४०२.४५ कोटींचा निधी मंजूर झाला असला तरी बांधकामापूर्वी १३ प्रकारच्या ना हरकतीची गरज असल्याचे सांगण्यात…