मागील चार वर्षांपासून औषधांची देयके प्रलंबित असल्याने १५० औषध वितरकांनी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना करण्यात येणारा औषधांचा पुरवठा सोमवारपासून बंद केला…
वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची सुमारे १२० कोटी रुपयांची देयके मुंबई महानगरपालिकेने चार महिन्यांपासून थकवली…
आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांपैकी ‘शारंगधर फार्मा’ हे प्रसिद्ध नाव असून काढे आणि चूर्णाच्या स्वरूपातील आयुर्वेदिक औषधे गोळ्यांसाठी ते लोकप्रिय आहे.
दीड महिन्यांपासून खोळंबलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असला तरी जागा वाढूनही विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत.