मीटू News

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मामुट्टी यांनी आता हेमा समितीच्या अहवालावर मौन सोडलं आहे.

वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे


काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तनूश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

पोलिसांनी कोर्टात जो अहवाल सादर केला त्यात तनुश्रीच्या आरोपांचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे


‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री आहाना कुम्रा हिनं साजिद खानवर आरोप केले आहेत.


सई यांनी आरोप केलेले माजी केंद्रीय मंत्री आता हयात नाहीत.

#MeToo विषयी अनेकांनी तटस्थपणे भूमिका मांडली आहे.

कैलाश खेरवर महिला पत्रकार, सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा आणि गायिका वर्षा सिंग धनोवा यांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.

विनता नंदा यांना प्रसार माध्यमासमोर बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.

जास्मीनने एका मुलाखतीमध्ये तिची metoo स्टोरी शेअर केली आहे.