Page 5 of मीटू News

#MeToo प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत.

#MeTooमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत.

निष्ठा जैन या महिलेने ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

सुभाष घई यांच्यावर एका अज्ञात महिलेने बलात्काराचा आरोप केला होता.

साजिदसोबतच त्याच्या कुटुंबियांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.


साजिदवरच्या आरोपानंतर अक्षय कुमारने तातडीनं ‘हाऊसफुल ४’चं चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

चित्रपटात भूमिका द्यायची असल्यास मला अभिनेत्रीचे शरीर पाहणे आवश्यक असते असे साजिदने सांगितले

कंगनाचे आरोप ऐकल्यानंतर विकासची पत्नी ऋचा दुबेने कंगनावर जोरदार हल्ला चढविला होता.

अभिनेता आलोक नाथ यांनी नुकताच निर्मात्या विनता नंदा यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे.

दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

साजिदने फोन करुन अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप रॅचेलने केला आहे.