Page 13 of म्हाडा News

अनेकदा संक्रमण शिबिरार्थी घरी नसल्याने, कागदपत्रे अपुरी असल्याने वा इतर कारणांमुळे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता अशा संक्रमण शिबिरार्थींना…

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरात एकूण २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८५ ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या…

अंधेरी पश्चिम येथील सुमारे ७४ एकर भूखंडावरील सरदार वल्लभभाई पटेल नगराचा पुनर्विकासही ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’कडून (म्हाडा) केला जाणार…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव, पहाडी येथील पहिल्यावहिल्या पंचतारांकित गृहप्रकल्पातील घरांसाठीच्या ३३२ विजेत्यांची घराच्या ताब्याची प्रतीक्षा अखेर संपली.

प्रभादेवी भागात म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून डोंबिवलीतील नागरिकाची तब्बल १९.६८ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस…

अंदाजे ३४ एकर जागेवरील कामाठीपुऱ्यात ४७५ उपकरप्राप्त, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती आणि १५ पुनर्बांधणी केलेल्या इमारतींसह ५२ कोसळलेल्या इमारती आणि…

‘पीएमएवाय’मधील घरांच्या बांधकामापूर्वी जाणून घेणार इच्छुकांची मागणी, सर्वेक्षणात सहभागी होण्याचे कोकण मंडळाचे आवाहन

किस्टोन रिलेटर्स रहिवाशांना ६३५ चौरस फुटाची घरे देणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाला सोडतीसाठी अंदाजे ५०० अतिरिक्त घरे उपलब्ध होणार…

या योजनेअंतर्गत भूखंड देण्याची तरतूद असली तरी प्रत्यक्ष भूखंड सुपूर्द केला जात नाही, तोपर्यंत प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळणे यापुढे कठीण…

प्रभादेवी पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीत बाधित होणाऱ्या प्रभादेवी पुलालगतच्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी या दोन इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनलेला…

दुरुस्ती मंडळाने ९६ अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या गाळ्याच्या बदल्यात दरमहा २० हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय घेतला आहे.