Page 16 of म्हाडा News

गिरणी कामगार आणि काही गिरणी कामगार संघटनांनी मुंबईबाहेरील घरांना विरोध केला असून त्यांनी मुंबईतच घरे देण्याची आग्रही मागणी केली आहे.

कांदिवली पश्चिम चारकोप येथे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरजूंसाठी म्हाडाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने गृहप्रकल्प राबविला.

अतिधोकादायक घोषित झालेल्या इमारतींना आता मंडळाने निष्कासनासह नवीन पुनर्विकास धोरणाअंतर्गत ‘७९ अ’ची नोटीस बजावण्यात येत आहेत.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने गुरुवारी, २४ एप्रिल रोजी बृहतसूचीवरील म्हणजेच मास्टरलिस्टवरील १७८ घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला…

म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने बुधवार, २३ एप्रिल रोजी पहिला जनता दरबार आयोजित केला…

वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतींचा क्लस्टरच्या माध्यमातून पूनर्विकास केला जाणार असल्याने या निर्णाया विरोधात म्हाडा वसाहतीमधील नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.

खासगी वा अन्य कुठलाही भूखंड असला तरी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) समूह पुनर्विकास करण्याचा अधिकार विकास नियंत्रण व…

ठाणे शहरातील अनधिकृत तसेच अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजनेची आखणी करण्यात आली.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही म्हाडाची आतापर्यंतची सर्वात मोठी झोपु योजना आहे.

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती राहण्यायोग्य असल्याबाबत नियोजन प्राधिकरणांकडून भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. मात्र भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही बरीच कामे अपूर्ण…

गोरेगाव, मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करीत वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशन वसाहतींचा…

म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयाचा अर्थात म्हाडा भवनाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.