Page 3 of म्हाडा News

म्हाडाने मुंबईतील १४९ दुकानांच्या ई-लिलावासाठी मुदतवाढ देऊनही केवळ ४५४ अर्ज आल्यामुळे हा प्रतिसाद मंडळासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

राज्य शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या गृहनिर्माण धोरणात नोकरी करणाऱ्या महिला, औद्योगिक कामगार, विद्यार्थी तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी भाड्याच्या घरांच्या प्रकल्पाला प्रोत्साहन…

जुन्या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असली तरी अद्याप बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दोन इमारतीतील एकूण ८३ रहिवाशांना म्हाडाच्या…

राज्यभर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतील ४२०० इमारती आहेत. या इमारती ४० वर्षांहून अधिक जुन्या असून अनेक इमारतींची प्रचंड दूरवस्था झाली आहे.

म्हाडाच्या योजनेतील घरांपेक्षा अर्जदारांनी खासगी विकासकांच्या योजनांना प्राधान्य दिले असून सोडतीत ही स्पष्टता प्रकर्षाने दिसून येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

सरसकट १३,८०० उपकरप्राप्त इमारतींना अतिधोकादायक घोषित करून त्यांचा पुनर्विकास मार्गी लावावा. यासाठी कायद्यात तरतूद करून यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारने…

पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे. पत्राचाळीतील मूळ ६७२ रहिवाशांसाठीच्या १६ पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण करत…

सरकारी आणि खासगी जागांवर या घरांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठीउभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार असून पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती…

विक्रांत पाटील यांच्या तक्रारीनंतर ११ बांधकाम व्यावसायिकांना ‘भोगवटा प्रमाणपत्र’ देण्यावर बंदी.

ऑनलाइन पदधतीने अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असून सोडतीसाठीच्या अर्जांची प्रारूप यादी ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार जाईल.