Page 63 of म्हाडा News

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सोडतीत विजेत्यांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

म्हाडाने वांद्रे पूर्व येथील एका प्रकल्पाला अधिमूल्य भरून चटईक्षेत्रफळ वापरण्यास परवानगी दिली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या रखडलेल्या योजना खासगी विकासकांकडून काढून घेत त्या आता म्हाडा पूर्ण करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

घराची किंमत कमी करण्यात यावी अशी मागणी वारंवार विजेत्यांकडून करण्यात येत आहे.

गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकल्पात तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीचा तपशील म्हाडा अधिकाऱ्यांनी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उघड केल्याची बाब समोर…

उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार आहेत.

काही प्रकल्पात विकासकाकडून रहिवाशांना भाडीही दिली जात नव्हती. याबाबतच्या तक्रारी मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे आल्या होत्या.

मुंबई मंडळ वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास करीत आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन २०१७ मध्ये करण्यात आले होते.

म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेत झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्या ६० उमेदवारांविरोधात अखेर म्हाडाने मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

पुणे मंडळाने तर प्रतीक्षा यादी हवीच अशी ठाम भूमिका घेऊन प्रतीक्षा यादीसह सोडतही काढली.

बाळकूम गृहप्रकल्पात १९७ घरे आहेत. यातील १२५ घरांचा समावेश कोकण मंडळाने २०१८ च्या ९०१८ घरांच्या सोडतीत केला होता