अपघात News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथल्या विकासात्मक कामाला विरोध नाही; परंतु येथील सर्वसामान्य नागरिकांना या विकासाच्या नावाखाली जीवीतास मुकावे लागत असेल तर…

ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

शीव उड्डाणपुलावर भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारगाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३६ वर्षीय सोहेल शकील अन्सारी यांचा मृत्यू झाला

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटलेली चार चाकी मोटार उलटून समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली

ठाणे शहराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लाभलेले असतानाही ठाणेकरांची या त्रासातून सुटका होत नाही, हे दुर्भाग्य आहे.

Viral video: १६ जुलै रोजी चीनमधील चोंगकिंग येथे एका चिनी मुलाचे डोके एस्केलेटर आणि लगतच्या भिंतीमध्ये अडकले होते.

पातलीपाडा पुलावर मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

नागरिकांना जागोजागी विविध प्रकराच्या धोक्यांना, संकटाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना अशा मुलभूत सोयीसुविधांसाठी सातत्याने झगडावे लागत आहे.

रविवारी दिल्ली-डेहराडून महामार्ग, गंगा कालवा रस्ता या मार्गावर विविध अपघातांच्या घटनांत सहा कावडियांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले.

लिफ्टची आणि माझी जुनी दुश्मनी असल्याचे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी भिवंडी येथे पक्षाचे शिबिर होते. तेव्हा अर्धातास अडकले होते.

सावंतवाडी आजगाव येथील डीएड कॉलेजजवळच्या वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह…

नायगाव पोलिसांनी पर्यटन स्थळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला