Page 103 of अपघात News

Viral video: रुग्णवाहीकेनेच दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडलीय. या व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १९० मेंढ्यांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला.

जिल्ह्यातील सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले.

विदर्भातील बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळय़ा तीन अपघातांतील १४ मृतांचा समावेश आहे.

अमरावती – दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर इटकी फाट्यानजीक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लग्नावरून परत येताना दोन वाहनात भीषण अपघात झाला.

१३ जखमींना सिंदखेडराजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी सोमवारी पहाटे चव्हाण यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पोने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाख ५२ हजार ६७३ रुपये देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने विमा कंपनीला…

पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात शेगावजवळ मोठा अपघात झाला आहे.

या दुर्देवी घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून ५०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेमुळं साल्वाडोरमध्ये…

अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.