scorecardresearch

Page 2 of अपघात News

शहापुर : अन्नातून विषबाधा झाल्याने तीन बहिणींचा मृत्यू

तिघींच्या मृत्यूप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला आहे.

The wait for the Jasai Margikas connecting the Atal Setu continues
अटलसेतुला जोडणाऱ्या जासई मार्गिकांची प्रतीक्षा कायम; जासई सुरू करण्यासाठी मार्गिकांसाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित

उरण पनवेल मार्गावरील मार्गिकांमुळे उरण मधील वाहनचालकांना कमी वेळात मुंबई गाठता येणार आहे.मात्र ही मार्गिका सागरी मार्ग सुरू होऊनही दीड…

Panvel Continuous rain and potholes increased traffic
संततधार आणि खड्डयांमुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली

स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून महापालिका, एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले…

२० वर्षीय तरुणीचा महाविद्यालयात मृत्यू; प्रवेशद्वाराजवळच कोसळली…

गुरूवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली. मात्र प्रवेशद्वाराजवळच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली.

The daily commute of Palghar district residents is a battle with potholes
पालघर जिल्हावासियांचा रोजचा प्रवास म्हणजे खड्ड्यांशी झुंज; प्रवाशांच्या मनस्तापाचा ‘खड्डा’ रोज खोल होतोय

शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून किरकोळ अपघात हे आता नित्याचे झाले असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत…

nashik gas cylinder vehicle hit bike near Chandeshwari dam two siblings from Kasari died
नाशिक जिल्ह्यातील चांदेश्वरी घाटात अपघात; मालवाहू वाहनाच्या धडकेने दोन भावंडांचा मृत्यू

नांदगाव तालुक्यात कासारी गावाजवळ चांदेश्वरी धरणाच्या परिसरात गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक बसली. या अपघातात नांदगाव तालुक्यातील कासारी…

uran pirwadi beach rocks weakens
उरण किनारपट्टीची धूप; दगड निखळण्याच्या प्रमाणात वाढ; अपघाताची भीती

या किनाऱ्यावर ओएनजीसीसारखा महत्त्वाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प व नागावमधील लोकवस्ती आहे. मागील अनेक वर्षांत पावसाळ्यात येणाऱ्या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे पिरवाडी…

Vasai Municipal corporation cuts trees without civic safety
पालिकेची नागरी सुरक्षेविना वृक्ष छाटणी; अपघाताची शक्यता

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून धोकादायक असलेल्या वृक्षांची छाटणी केली जाते. मात्र ही छाटणी करताना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात…

Dangerous transportation of passengers in municipal transport buses
पालिकेच्या परिवहन बस मधून प्रवाशांची धोकादायक वाहतूक; अपघाताचा धोका

शहराच्या वाढत्या नागरिकरणा सोबतच पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

thane traffic police caught 111 drunk drivers after gatari party  festival
‘गटारी’ पार्टी करणे पडले महागात; ठाण्यात १११ तळीरामांवर पोलिसांची कारवाई

श्रावण महिन्यात महिनाभर मांसाहार करण्यास मिळणार नाही म्हणून अनेक जण श्रावण महिना सुरू होण्याआधी येणाऱ्या आषाढ आमवस्येला गटारी साजरी करतात.

navi mumbai traffic constable ganesh Patil died
कर्तव्यावर कार्यरत असताना हायड्राचा धक्का, वाहतूक हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

वाहतूक नियंत्रण करीत असताना हायड्रा गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने गणेश पाटील या वाहतूक हवालदाराला धडक दिली यात हवालदाराचा मृत्यू…