Page 2 of मनसे News

मध्यरात्रीनंतर सातपूरच्या शिवाजी नगरातील निगळ पार्क भागात घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा काही समाजकंटकांकडून फोडण्यात आल्या.

कल्याणमधील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ नंतरच घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानंतर आता त्याची…

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका, जबाबदाऱ्यांचे…

मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या शतायुषी स्पोर्टींग क्लब कमिटीची त्रैवार्षिक निवडणुक शुक्रवार, १९ सप्टेंबरला सेंट्रल मैदावरील क्लबच्या सभागृहात होणार आहे.

ठाण्यात मोठ्याप्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नावर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

ठाणे शहरात खराब रस्ते आणि त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. घोडबंदरमध्ये दररोज वाहतुक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा…

मनसेचे कल्याण ग्रामीणचे नेते राजू पाटील यांनी भारत पाकिस्तान सामन्याचा निषेध व्यक्त करत समाज माध्यमांवर एक भावनिक मजकूर प्रसारित केला…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानात समारोसमोर येत असताना भारतात काही राजकीय पक्षांनी या सामन्याविरोधात भूमिका घेतली आहे.

Prakash Mahajan Quits MNS: मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

मंत्री छगन भुजबळ ओबीसी विषयावर न्यायालयात गेले असल्याने हा महायुती विसंवाद व अविश्वास नाही का, या प्रश्नावर बोलताना मंत्री सामंत…