Page 221 of मनसे News
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १२ फेब्रुवारीच्या राज्यभरातील ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी मुंबई व ठाण्यातून बसेस तसेच खासगी गाडय़ा मोठय़ा प्रमाणात गेल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करावी आणि त्यांना पुढील निवडणूक लढवू देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात…

पदे घेऊन मिरविणा-या आणि पक्षकार्याकडे दुर्लक्ष करणा-या जिल्हय़ातील पदाधिका-यांची शुक्रवारी मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली.

तुंबलेल्या गटार दुरुस्तीच्या कामाला कमालीचा विलंब होत असल्याने संतापलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या दत्त चौकातील मंडळ कार्यालयात घुसून…
टोलफोड आंदोलनानंतर टोलसंबंधीची पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले असले, तरी…
मनसेने ८३ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नाशिक शहराची जम्बो नूतन कार्यकारिणी अखेर सोमवारी जाहीर केली.
शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासाच्या कामांसाठी तुम्ही इतर पक्षांना मदत केलीत तर चालेल; पण नको त्या बाबतीत इतर पक्षांबरोबर सलगी कराल,…
‘बालभारती’च्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कागदखरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा घेण्यासाठी मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी शनिवारी या संस्थेला भेट दिली.
‘राज’आदेशानंतर राज्यभरात सुरू असलेली ‘टोल’फोडीचे प्रकरण आजही (मंगळवार) सुरूच आहे. मुंबईतील महत्वाच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्याची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.…
राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रासह विदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांंनी गणराज्य दिनी रात्री शहरातील विविध महामार्गावरील टोल नाक्यांना लक्ष्य