Page 3 of मनसे News

मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत काळ्या रंगाचे ध्वज हाती घेतले होते.

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महिला नेत्यांमध्ये शर्यत, आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलणार!

कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केल्याने मनसेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नांदगावकर मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर उपस्थित…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.

शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत.दुसर्या कोणत्याही मुद्द्यांसाठी…

बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा…

Raj Thackeray in MVA: राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून त्याबाबत दिल्लीतून निर्णय होईल, अशी भूमिका जाहीर…

वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट-मनसे एकवटले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे.

बुधवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे राजन…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील रस्ते नुतनीकरणासाठी ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला होता.