Page 12 of मनसे Videos

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या…

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच निवडणुकीत मतदारांनी काय करणं आवश्यक आहे?…

Sanjay Raut: राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी एनसीपीए येथे रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं | Raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी राजकारण्यांवर टीका केली.”आजच्या महाराष्ट्राचा…

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणार्या एका रोडरोमेयोला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आदे. भाईंदर पोलिसांनी आरोपीला पोक्सो अंतर्गत…

शर्मिला ठाकरेंसह मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी जखमी पोलीस निलेश मोरेंची भेट घेतली.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर मनसे पक्षाचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ही आनंदाची बाब आहे. विरोधकांनी या…

Raju Patil On Potholes: आंदोलनाशिवाय काम होतच नाही, खड्ड्यांवरून भडकले राजू पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेनिमित्त रविवारी (२५ऑगस्ट) बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी शेगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी…

सरकारच्या योजनांवरून राज ठाकरेंची बोचरी टीका | Raj Thackeray

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य…