scorecardresearch

Page 2 of मंकीपॉक्स News

How serious is monkeypox Why was this infection declared a global health emergency
मंकीपॉक्सची साथ किती गंभीर? या संसर्गाला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून का घोषित करण्यात आले? प्रीमियम स्टोरी

एमपॉक्सचा विषाणू अधिक धोकादायक बनला असून, काँगोमधील मृत्यूदर ३ टक्के इतका आहे. गेल्या साथीच्या वेळी तो ०.२ टक्के होता.

monkeypox
मंकीपॉक्स संसर्गामुळे मेंदूच्या कार्यात अडथळय़ांची शक्यता ; आंतरराष्ट्रीय संशोधनांतील निष्कर्ष

मंकीपॉक्सशी साधर्म्य असलेल्या देवी या आजारातही मेंदूच्या कार्यात अडथळा हे लक्षण नोंदवण्यात आले आहे

monkeypox
Monkeypox in India : केरळमध्ये मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण, भारतातील एकूण रुग्णांची संख्या किती? वाचा…

मंकीपॉक्सची लक्षणं असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

monkeypox
साथरोगांचे जागतिकीकरण..

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस यांनी २३ जुलै २०२२ रोजी ‘मंकी पॉक्स ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी आहे…

Monkeypox or Chickenpox
विश्लेषण : कांजण्यांचा संसर्ग की मंकीपॉक्सचा? दोघांची लक्षणं सारखीच मग फरक ओळखायचा कसा? डॉक्टरांचं म्हणणं जाणून घ्या

पुरळ उठणे आणि ताप ही दोन्ही लक्षणे मंकीपॉक्स आणि कांजण्यांचा संसर्ग झाल्यास दिसून येतात, मग दोघांमधील फरक ओळखायचा कसा?

children
बालकांमध्ये हात-पाय-तोंडाच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; मंकीपॉक्स सारखी लक्षणे असल्याने पालकांमध्ये चिंता

लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हॅण्ड-फूट-माऊथ) होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण मुंबई, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून याचे स्वरूपही दरवर्षी बदलत असल्याचे…

nagar1 pateint
केरळमध्ये मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

रुग्णाच्या घशातील द्रावाच्या चाचणीचा अहवाल मिळणे बाकी आहे. या तरुणाला अन्य कोणताही आजार किंवा आरोग्याची समस्या नव्हती, असे त्यांनी सांगितले.

WHO chief on monkeypox
विश्लेषण : जागतिक आरोग्य संघटनेनं ‘मंकीपॉक्स’ला रोखण्यासाठी ‘सेक्स पार्टनर’ कमी करण्याचा सल्ला का दिला आहे?

सेक्सच्या माध्यमातून, गुप्तांगामधून या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो का? शरीरसंबंध आणि या विषाणूच्या संसर्गाचा काही थेट संबंध आहे का?