Page 5 of मान्सून अपडेट News
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी पावसाची नोंद झाली असली, तरी अद्याप येवा सुरू झालेला…
पुण्यासह काही जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले. पंचगंगा नदीची पातळी १५ फूट ४ इंचांवर पोहोचली असून, दोन…
मे महिन्यातील दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनीसह सात मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
सर्व रेल्वेस्थानकावर २५ वॅटचे व्हीएचएफ सेट असून, त्याद्वारे ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर्स यांच्यामध्ये सतत संवाद ठेवता येतो.
जेएनपीए बंदरातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जेएनपीए ते मुंबई दरम्यान प्रवास करता यावा यासाठी जेएनपीएने स्वतःची जलसेवा सुरू केली…
मे महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या साडेसहा पट अधिक पावसाची नोंद झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ५६४.७ मिमी पाऊस झाला आहे.
मे महिन्यात सरासरी १७ दिवस पावसाचे असल्याने मशागतीसाठी शेतकऱ्यांना वेळ कमी मिळाला. आता उघडीप दिल्यानंतर मशागतीच्या दरात मोठी वाढ झाली…
पावसाळ्यासोबतच विविध आजार येतात तसेच डासांचा उपद्रवही वाढतो. पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच डासांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते.
सोलापूर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात विक्रमी २३३ मिमी पाऊस झाला असून, १७ महसूल मंडळांमध्ये ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली…
पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री खरेदी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आज आपण या लेखातून जाणून घेऊया.
हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज खरा ठरला असून मोसमी पावसाचा प्रवास किमान १० जूनपर्यंत तरी रखडला आहे. केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यातील…