scorecardresearch

पावसाळा Photos

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्ही मान्सूनबाबत (Monsoon) जाणून घेऊ शकता. मान्सून म्हणजे मौसमी वारे. मान्सून वारे हे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये नैऋत्येकडून आणि इतरवेळी इशान्येकडून वाहतात. अशियाई प्रदेशांमध्ये मान्सून अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. मान्सून भारतात केव्हा दाखल होणार.


मान्सूनची स्थिती काय आहे, मान्सून केव्हा परतणार, मान्सूनमुळे देशातील कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याचा अंदाज हवामान खाते वर्तवत असते. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. पावसासंबधीतच्या सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता म्हणजे सरासरी किती पाऊस किती झाला, किती वेगाने पाऊस झाला, पावसाचा जोर केव्हा वाढेल अथवा केव्हा कमी होईल. तसेच सरासरी किती पाऊस होईल याचा अंदाज व्यक्त करून सतर्कतेचा इशारा दिला जातो. तसेच चक्रीवादळ येणार असेल तर कोणत्या भागात येईल, चक्रीवादळाचा कोणत्या भागावर परिणाम होईल याचाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवला जातो. समुद्रात धोकादायक स्थिती निर्माण होणार असेल तर मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जातो. मान्सूनच्या स्थितीचा तापमानावरही परिणाम होत असतो.


हवमान खाते बदलत्या तापमानाबाबत अंदाज वर्तवते. पावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यात आणि देशभरात काय स्थिती असते याचे सर्व ताजे अपडेटस तुम्हाला येथे मिळतील. तुम्हाला पावसाळ्यासंबधीत सर्व बातम्या एका क्लिकवर येथे वाचायला मिळू शकतात.


Read More
How To Get Rid of Rain Insects
12 Photos
पावसाळ्यात घरातील फरशी पुसूनही माशा येतात? पुसण्याच्या पाण्यात ३ पदार्थ मिसळा; किडे, डास, झुरळ होतील छूमंतर

पावसाळ्याच्या दिवसात फरश्या स्वच्छ पुसल्यानंतरही माशा, किडे घरात येत असतात. या त्रासातून आपली सुटका होऊ शकते, जाणून घ्या उपाय…

Mumbai Rains To Increase Till 3rd August These 8 days Will get Tremendous Rainfall Astrologer Predicts Accidents Todays Local Trains Update
9 Photos
३ ऑगस्टपर्यंत ‘या’ ८ तारखांना राज्यात तुफान पावसाचे अंदाज; पडझडीचेही संकेत, पावसाचे स्वरूप बदलले कारण…

Mumbai Rains: मागील तीन दिवसांपासून मुंबईसह राज्याला पावसाने झोडपून काढले आहे, पुढील दोन आठवडे हा पाऊस असाच जोरदार राहणार असल्याचे,…

Mumbai heavy rain
26 Photos
PHOTOS : मुंबई, ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत

सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल; रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम

Wardha hevy rainfall
22 Photos
PHOTOS : वर्धा जिल्ह्यावर अस्मानी संकट ; संततधार पावसाने ग्रामीण भागाची दैना, शंभरावर खेड्यांचा संपर्क तुटला

अनेक गावांत घरांची पडझड तसेच काही गावांतील नागरिकांना पुरामुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Monsoon Car Care Tips 25
28 Photos
Photos: इंजिन, पार्किंग, वायपर्स, हेडलाइट्सपासून ते कागदपत्रांपर्यंत… पावसाळ्यात कारची काळजी घेण्यासाठी २५ टिप्स

Car Care Tips in Rainy Season: अगदी पार्कींगपासून ते इंजिन आणि हेडलाइटपर्यंत अनेक गोष्टींची पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते

tips to keep laptop safe in rainy season
13 Photos
Photos : पावसाळ्यात लॅपटॉप भिजेल अशी भीती वाटते? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही या पावसाळ्यात तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता.

Health Benefits Of Eating Corn In Monsoon Season
11 Photos
केवळ टाइमपास नाही तर आरोग्यवर्धकही… जाणून घ्या पावसाळ्यात मक्याची कणसं खाण्याचे फायदे

धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो किंवा पावसाळ्यातील थिंग्स टू डू यादीतील गोष्ट…

Tips for Umbrella Maintenance during monsoon
16 Photos
छत्री खरेदी करताना, वापरताना ‘या’ १० गोष्टींची काळजी घेतल्यास संपूर्ण पावसाळा एका छत्रीवर निघू शकतो

अनेकदा एक पावसाळा एका छत्रीत निघूच शकत नाही असं म्हटलं जातं. मात्र योग्य पद्धतीने छत्रीची काळजी घेतल्यास आरामात एक संपूर्ण…

Lonavla Tourist
7 Photos
Photos: लोणावळ्यात फोटो, सेल्फीसाठी जीव धोक्यात टाकून स्टंटबाजी; २०१७ साली येथेच झालेला एकाचा मृत्यू

२०१७ साली याच ठिकाणी इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तरुण स्टंटबाजी करत असताना वाहून गेला होता. मात्र त्यानंतरही येथे येणाऱ्या…