Page 4 of मूव्ही News

रजनीकांतच्या चित्रपटांचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे अरोरा थिएटर यावेळी पूर्ण अंधारात असेल.

सहा महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं, मात्र पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत होती.

हे थिएटर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे.

तुम्हाला भूतांचे चित्रपट बघायला आवडत असतील तर ही ऑफर तुमच्यासाठीच आहे.

विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणारे चित्रपट जास्त अडचणीत सापडतात. आता पुन्हा अशाच एका सिरीजमुळे नेटफ्लिक्सला रोषाचा सामना करावा लागतो आहे.


हा चित्रपटा १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.



मूळ लेखनाकडे एकाच वेळी मोठय़ा संख्येने वाचक वळल्याने बहुतांश वाचनालयात त्या कादंबरी मिळेनाशा झाल्या आहेत
