scorecardresearch

एमपीएससी News

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
Dilip Bhujbal elected as member of MPSC
आरोपानंतरही एमपीएससीत वादग्रस्त अधिकाऱ्याची एन्ट्री, पद व गोपनीयतेची शपथही घेतली…

मुंबई येथील विषारी दारू प्रकरणात २००४ मध्ये निलंबित करण्यात आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांची ‘एमपीएससी’वर सदस्य म्हणून निवड…

mpsc exam preparation tips
एमपीएससी मंत्र : गट क सेवा मुख्य परीक्षा- पेपर दोनसामान्य विज्ञान

इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि…

loksatta carrer mantra MPAC Mantra Group C Services Mains Exam Indian Economy
एमपीएसी मंत्र: गट क सेवा मुख्य परीक्षा; भारतीय अर्थव्यवस्था – उर्वरित मुद्दे

गट क सेवा मुख्य परीक्षेमधील अर्थव्यवस्था घटकातील समग्रलक्ष्यी अर्थशास्त्र, वृद्धी व विकास, सार्वजनिक वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल…

MPSC merit list faces court challenge
‘एमपीएससी’ने निकाल लांबवण्याचा केला ऐतिहासिक रेकाॅर्ड, तब्बल २७ महिन्यांपासून…

एमपीएससी’ने ५००६ उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी व पसंतीक्रम जाहीर केला मात्र, कौशल्य चाचणीत झालेल्या गोंधळामुळे ४० विद्यार्थी न्यायालयात गेले. त्यामुळे…

environmental factors analysis 2023,
एमपीएससी मंत्र : गट क सेवा मुख्य परीक्षा, पेपर दोन – पर्यावरण

गट क सेवा मुख्य परीक्षेच्या सन २०२३च्या पेपरमध्ये पर्यावरण घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याआधारे या घटकाची मुद्देनिहाय तयारी कशी…

Maharashtra civil services exam gondpipri rural students mpsc success from Chandrapur
एमपीएससी परीक्षेत विठ्ठलवाडाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, ‘या’ पदांना गवसणी…

गोंडपिंपरी या ग्रामीण व मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील विद्यार्थी, युवक, तरुग्णाई स्पर्धा परीक्षेत सातत्याने यश मिळवू लागली आहेत.

MPSC merit list faces court challenge
सरळसेवा परीक्षांचे शुल्‍क कमी करा हो, गरीब विद्यार्थ्‍यांचे सरकारकडे आर्जव…

या परीक्षा घेण्याची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपविण्यात आल्यामुळे बेरोजगार तरूणांची चिंता वाढली आहे. एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या गेल्यास ३५० रुपयांमध्ये…

MPSC Preparation for History
एमपीएससी मंत्र: गट क सेवा मुख्य परीक्षा, इतिहास घटकाची तयारी

सन २०२३च्या गट क सेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर दोनमधील इतिहास घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी कशी…

587 vacancies in Mumbai Municipal Corporation medical colleges
मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील ५८७ रिक्त जागा लोकसेवा आयोग भरणार

मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांमधील रिक्त जागांबद्दल भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईत…

dilip Bhujbal
वादग्रस्त पोलीस अधिकारी ‘एमपीएससी’च्या सदस्यपदी

राजीव निवतकर, दिलीप भुजबळ आणि महेंद्र वारभुवन या तिघांची ‘एमपीएससी’वर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यातील नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक…