Page 100 of एमपीएससी News

स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर आता राज्य सरकारने मुलाखती वेगाने व्हाव्यात यासाठी MPSC बोर्डाची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यकर्त्यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या व सदस्यांच्या नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेपाला सुरूवात केली आणि आयोगाच्या प्रशासकीय चौकटीला धक्के बसण्यास सुरूवाती झाली…

MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही २ वर्षांपासून मुलाखतच न झाल्यामुळे स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.

पुण्यातील फुरसुंगीमध्ये २४ वर्षीय MPSC परीक्षार्थीनं आत्महत्या केल्यानंतर सरकारवर इतर विद्यार्थ्यांकडून देखील तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर MPSC च्या परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेविषयी रोष निर्माण होऊ लागला आहे.

जलमंदिर हे सर्व जनतेचे घर

भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेचा उद्देश एखाद्या मुद्दय़ाचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हा असतो.

भाषेचे गुण अंतिम निकालातही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उणे मूल्यांकनही केले जाणार आहे.

लेखात स्पर्धापरीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील अद्ययावत आकडेवारी देत आहोत..

तुम्ही उत्तरे देत आहात असा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून तुमच्या पदरात कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.

कालचा पेपर काहींना बरा गेला असेल, काहींना अवघड तर काहींना बऱ्यापकी चांगला.