भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या मनात समाजवादी पक्षाची भीतीअसल्याचे मत पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केलेल्या शिक्षकांना धमकावल्याबद्दल निवडणूक आयोगाने सपाचे नेते मुलायमसिंग यांना ताकीद देऊन सोडून दिले आहे.
भाजपचे नरेंद्र मोदी की काँग्रेसचे राहुल गांधी यांवरून आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच्या निकालांची चित्रे रंगवली जात असतानाच दक्षिणेकडे जयललिता यांचा अण्णाद्रमुक