Page 1225 of मुंबई न्यूज News

मध्य रेल्वेने ट्वीटरवरुन सिग्नल यंत्रणेसंदर्भातील गोंधळाबद्दल माहिती दिली आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी शशिधरन आणि चंदोले यांनी केली होती.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी पुन्हा नव्याने निविदा मागविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षांत १२ ऐवजी आठ नैमितिक रजा मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

‘लालबागचा राजा’ मंडळाला महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाने ७ सप्टेंबर रोजी नोटीस दिली आहे.

घाटकोपर परिसरात बुधवारी भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले.

विविध नामांकित कंपन्यांना मेट्रो स्थानकाच्या नावाच्या अधिकारातूनही महसूल मिळवला जातो

सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी पासधारकांनाही लवकरच वातानुकूलित लोकलमधील गारेगार प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेत झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्या ६० उमेदवारांविरोधात अखेर म्हाडाने मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपू प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.