Page 1229 of मुंबई न्यूज News

मुंबईमध्ये तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सतर्क राहावे.

मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करता यावे यासाठी २२ किमी लांबीचा मुंबई पारबंदर प्रकल्प…

दरम्यान, रविवारी मुंबई शहर आणि उपनगरांत ढगाळ वातावरण राहील आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

डी. एन. नगर – मंडाले दरम्यान २३.६४३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम एमएमआरडीए करीत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून संशयीत दहशतवाद्याची अटक होणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने सायबर भामट्यांनी सीएफओला संदेश पाठवून आठ लाख ५५ हजार रुपये बँक खात्यात हस्तांतरीत करण्यास सांगितले


एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली.

तपासणीदरम्यान सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान १८६८ साली बांधण्यात आलेला कर्नाक उड्डाणपूल धोकादायक असल्याचे उघड झाले.

गुरुवारी सायंकाळी त्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर तुरुंगातील स्थानिक डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.

शहरात विक्रीसाठी आणलेल्या चार कोटीं रुपयांचा गांजा जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाला(एनसीबी) यश आले आहे.