Page 1230 of मुंबई न्यूज News

१ मार्च २०२१ झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण ३२ रुपयांनी वाढ झाली.

पत्रा चाळ गैरव्यवहाराप्रकरणी साक्षीदार स्वप्ना पाटकर यांचा जबाब सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नोंदवला.

गणेशोत्सव कालावधीत नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सरकारी वकील मनीष पाबळे यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे सदस्यत्व आता ऑनलाईन मिळणार आहे.

करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर दोन वर्षांनी मुंबईत प्रथमच मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत असून वाहतूक पोलिसही सज्ज झाले आहेत.

काही दिवसांपासून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याच्या धमक्या पोलिसांना येत आहेत.

जे.जे. मार्ग परिसरात भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने पोलिसाला धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २०२० मध्ये काढण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीतील २६ विजेते थेट अपात्र ठरले आहेत.

परीक्षेसाठी आलेल्या अर्जांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे २१०० अर्ज आले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांना एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात सवलत देण्यात येते.

पवई तलावात आयआयटी मुंबई, रेनिसंस हॉटेल, पवई उद्यानाजवळ मोठ्या प्रमाणावर मगरींचा अधिवास असल्याचे निदर्शनास आले होते.