Page 1231 of मुंबई न्यूज News

लू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण घर विक्रीच्या तुलनेत १४ टक्के आलिशान घरे विकली गेली.

हनुमान चालिसाप्रकरणी जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटींचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उल्लंघन केले…

माझगाव येथील प्रिन्स अली खान हे खाजगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले होते.

पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी…

न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकारने अखेर अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिफारस करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली.

लोकल चालवताना मोटरमनकडून चुका होतात. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होतो.

बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील गीतांजली ही चार मजली इमारत शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जमीनदोस्त झाली.

दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदाच यंदा मुंबईत निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असताना अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणाचे होणारी हानी लक्षात घेऊन पीओपीवर बंदी घातली आहे.

गिरणी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष भेट घेऊ प्रश्न मार्गी लावण्याची केली होती मागणी

जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाअंतर्गत सूरजविरुद्ध खटला सुरू आहे.

‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही मिळणार आहे.