Page 1384 of मुंबई न्यूज News
इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मि. एक्स’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बच्चेकंपनीच्या आवडत्या ‘चाचा चौधरीं’ना पाचारण करण्यात आले आहे.
कामोठे येथील सेक्टर ६ मध्ये रविवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. मुलीच्या पालकांनी पोलीसांत तक्रार दिल्यावर ही घटना ही…
वसंतराव देशपांडे संगीत सभा विश्वस्त निधी या संस्थेतर्फे १४ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंधेरीतील साकीनाका येथील न्यू तेजपाल इंडस्ट्रीयल इस्टेटला आज भीषण आग लागण्याची घटना घडली.
‘जो स्वत:वर विनोद करू शकतो तोच उत्तम विनोदी लेखक होऊ शकतो. पुलंना हे सहजगत्या जमले होते. त्यामुळे त्यांचा विनोद हा…
बारावीत शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मुलुंडच्या जवाहरलाल नेहरू रस्त्यावरील विजय नगर येथे घडली.
काही ठकसेन आपल्या कारनामे सहज पचवून जातात. परतुं कधी कधी त्यांची क्षुल्लक चूकही त्यांना अडकवू शकते.
मुर्तिजापूर आणि उर्से टोल नाका या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात नऊजणांची मृत्यू झाला आहे.
नालासोपारा पूर्वेला एमडी नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंट या रहिवाशी इमारतीतील एका घरामध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला.
पत्नीच्या मृत्यूनंतर अल्पवयीन मुलाची जबाबदारी झटकणाऱ्या बेदरकार पित्याचा प्रयत्न उच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्याचा मासिक देखभाल खर्च दोन हजारांवरून १०…
उपनगरीय लोकल गाडीने प्रवास करणारे मुंबईकर आपले सण-उत्सवही या लोकलमध्येच साजरे करत असतात. मात्र विरार येथे राहणाऱ्या एका महिलेची प्रसुतीच…
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून सुटणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीची साखळी खेचल्याने ही गाडी अप आणि डाउन जलद…