scorecardresearch

Page 1397 of मुंबई न्यूज News

संक्षिप्त : मेट्रोची अंतिम सुरक्षा पाहणी उद्यापासून

मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोवन मार्गावर सर्व तयारी होऊनही केवळ सुरक्षा प्रमाणपत्रामुळे ही सेवा रखडली…

प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परत न करणाऱ्या शाळेला ग्राहक मंचाचा दणका

मुलांचा शाळेतील प्रवेश रद्द केल्यानंतर त्यासाठी घेतलेले प्रवेशशुल्क परत देण्यास नकार देणाऱ्या मीरा-भाईंदर येथील एका शाळेला ठाणे ग्राहक मंचाने दणका…

प्रतिबंधक कारवाईत फरार आरोपी अटकेत

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर फरार आरोपींच्या शोधासाठी केलेल्या प्रतिबंधक कारवाईत वसईमध्ये १२ वर्षांपूर्वी हत्या करून फरार झालेला एक आरोपी सापडला आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या मृत्युपत्राचा वाद : पुढील सुनावणी ५ मे रोजी

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘प्रोबेट’च्या नेमक्या कुठल्या मुद्दय़ावर युक्तिवाद ऐकायचा याबाबत ५ मे रोजी…

शाळांतील २५ टक्के जागांसाठी ५ एप्रिलपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५टक्के जागांवरील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

संक्षिप्त : बाळाच्या अपहरणाचा १० तासांत छडा

ऐरोली येथे राहणाऱ्या सुनिता काटकर त्यांच्या मंथन या सहा महिन्याच्या मुला सोबत घेऊन कपडे खरेदीसा़ठी बाहेर पडलेल्या असताना मोटारसायकलवरून आलेल्या…

शोभायात्रेत निवडणुकीच्या प्रचाराची राजकीय गुढी

हिंदू नववर्षांनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रांना लाभणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या गुढीपाडव्याच्या यात्रांना यंदा राजकीय रंग चढलाच.