Page 3 of मुंबई न्यूज News

एप्रिल महिन्याची अखेर उजाडली तरी या आदेशांचे पालन न केल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महानगरपालिकेला फटकारले.

सिद्दीकी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबईला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी-शिवडी उन्नत रस्त्यासाठी एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला एका नागरिकाने मंगळवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

बेस्टने भाडेवाढ करण्याऐवजी, कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे असंही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

व्हेरिकोज व्हेन्सवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. एंडोव्हेनस लेसर थेरपी सारख्या आधुनिक आणि मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रांचा वापर करून प्रभावी उपचार…

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाचा मोबाइल लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी रंगेहात अटक केली.

ही मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढणे शक्य होणार असून दुरुस्ती मंडळाला या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.

या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून ६ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे.

वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोड क्रमांक ३३ येथील ‘लिंक स्क्वेअर’ मॉलमधील क्रोमाच्या मोठ्या दुकानात मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.

मुंबईतील एका रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या मुलीवर तातडीने यशस्वीरित्या उपचार करून डॉक्टरांनी तिला जीवदान दिले.