Page 346 of मुंबई न्यूज News

राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात प्रभावी अस्त्र ठरलेला माहिती अधिकार कायदा सरकारलाच नकोसा झाला आहे.

सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट गुणपत्रिका बनवल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना टिळक नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली.

गेले महिनाभर सुरू असलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही आंतरराज्य महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे

राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात प्रभावी अस्त्र ठरलेला माहिती अधिकार कायदा सरकारलाच नकोसा झाला आहे.

सुमारे एक किलो कोकेनसह ४५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात डोंगरी पोलिसांना यश आले.

सायबर हल्ल्याचे प्रमाण जगात वाढत असून सर्वाधिक सायबर हल्ले होणाऱ्या देशात भारताचा समावेश आहे.

मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. मागील दोन – तीन दिवसांपासून पहाटे गारवा असला, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा सामना…

सोनेरी कोल्हा आणि भटक्या श्वानांमधील संघर्षाच्या घटना घडत असताना मंगळवारी चेंबूरमध्ये एका पिसाळलेल्या सोनेरी कोल्ह्याने तरुणावर हल्ला केला.

जगभरातील विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व सध्या पवई संकुलात सुरू आहे.

जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी विविध आविष्कारांचा खजिना ठरलेल्या ‘आयआयटी मुंबई’च्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदाच्या वर्षी नावीन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले आहेत

जुहू (विलेपार्ले पश्चिम) आणि डी एन नगर (अंधेरी पश्चिम) या परिसरात केंद्रीय मंत्रिमंडळाने भूखंड अदलाबदली प्रस्ताव मंजूर न केल्याने इमारतीची…

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) स्वच्छ, सुंदर आणि निसर्ग जागरुकता वाढविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात स्वच्छता…