Page 347 of मुंबई न्यूज News

राज्यात सोमवारी (१६ डिसेंबर) नगर, पुणे, मालेगाव, नाशिक, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील गोंदिया, नागपूर आणि आकोल्यात थंडीची लाट पसरली होती.

निर्जनस्थळी नेऊन ९ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी रविवारी अटक केली.

उच्च न्यायालयाने पतंजलीला साडेचार कोटी रुपयांचा दंड स्थगित केला.

बेस्टच्या तूट, कमी बसताफा आणि अपघातांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीसाठी कामगार सेनेने मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली

मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

गणेशोत्सवाला अद्यााप मोठा कालावधी शिल्लक असला तरी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली आहे.

वाहतूक पोलिसांनी लोक अदालतमध्ये धाव घेतल्यानंतर १६ कोटी २६ लाखांचा दंड वसूल.

राज्यातील १० हजार ७७३ व्यापगत (लॅप्स) गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी विकासकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने अखेर आता ‘महारेरा’ने अशा प्रकल्पांविरोधात…

पूर्व द्रुतगती महामार्गावर काही दिवसांपूर्वी पहाटे ३ ते ४ दरम्यान ताब्यात घेतलेल्या घोड्यांची शर्यत लावण्यात आली होती.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना अनेक विकासक झोपडीधारकांचे घरभाडे थकवित असून घरभाडे देणेही बंद करत आहेत. त्यामुळे झोपडीधारकांना आर्थिक अडचणींना सामोरे…

‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम हाती घेतले आहे. ‘मेट्रो ४’ मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार…