Page 351 of मुंबई न्यूज News

महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार…

भाजपच्या १३२ पैकी ९२ (७० टक्के)आमदारांवर विविध गुन्हे दाखल असून त्यातही ४० टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

‘रंगभूमीच्या रूपरेखेचे भान ठेवून विषयांच्या चौकटी तोडणारे सादरीकरण हेच एकांकिका या प्रकाराचे वैशिष्ट्य आहे.

राज्यात २१ व्या पशुगणनेस सोमवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. मोबाइल अॅपचा वापर करून ही गणना होणार आहे.

महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी येत्या २ ते ६ डिसेंबरदरम्यान, तसेच ११ आणि १२ डिसेंबर रोजी परीक्षा…

मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी येत्या १० डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.

पत्नीला सरपंच पद न मिळाल्याच्या रागातून एकाने बिअरच्या बाटलीच्या काचेने डोळ्यावर मारून जखमी केले.

याचिकाकर्ता वकील आणि तक्रारदार हे एकमेकांना शाळेपासून ओळखत होते. तथापि, जानेवारी २०२० मध्ये ते पुन्हा संपर्कात आले.

भांडुप परिसरातील एका इमारतीच्या आवारात फिरणाऱ्या भटक्या श्वानाच्या डोळ्यात रसायन टाकून एका महिलेने त्याचा डोळा निकामी केल्याचा प्रकार उघडकीस आला…

या आठवड्यातही उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असून, मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १७ अंशाखाली नोंदले गेले.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या ७० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी आझाद मैदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.