Page 761 of मुंबई न्यूज News

पूर्व मुक्त मार्गाचे आयुर्मान वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दोन्ही बाजूच्या रस्त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.

केरळमध्ये थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी ओमिक्राॅनचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन.१’चा पहिला रुग्ण सापडला.

मालाड पश्चिम परिसरातील मढ – मार्वेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारा प्रार्थनास्थाचा बंगला तोडण्यास न्यायालयाने स्थगिती…

फोर्ट परिसरातील शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या मूळ इमारतीतील काही न्यायालये माझगाव येथील नव्या न्यायालय इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार असल्याच्या…

नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिलेकडून सुमारे नऊ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले.

गर्दीच्या वेळी रेल्वेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कामाच्या वेळेत बदल करण्यासाठी केलेल्या आवाहनाला सरकारी व खासगी कंपन्यांनी प्रतिसाद…

गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी…

दादर पूर्व परिसरातील सराफ कंपनीच्या व्यवस्थापकाला सहा जणांनी मारहाण करून त्याच्याकडील २७ लाखांचा मुद्देमाल लुटून नेला.

देवनार कचराभूमीलगतच्या शाही नाका परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानाची नियमित देखरेख व डागडुजीअभावी दुर्दशा झाल्याचे निदर्शनास आले होते.

मुंबईतील मालाड येथील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर होणारी धूप रोखण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने हाती घेतलेल्या समुद्री भिंतीचे बांधकाम राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने थांबविले.

पालिकेने तत्काळ तोडगा काढून चेंबूरकरांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.