Page 96 of मुंबई न्यूज News

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने घरपोच देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे.

वरळीच्या हाजी अली समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास अस्थी विसर्जन करण्यासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, पर्यावरणाबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी, तसेच ते तणावमुक्त राहावे यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये…

‘एमएमएस’ आणि ‘एमसीए’ हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आहेत.

मुंबईतून चोरलेल्या ट्रकची गुजरातमध्ये विक्री करणाऱ्या एका टोळीतील दोघांना वनराई पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून ६ ट्रक जप्त करण्यात आले…

बांगला देशातून मानवी तस्करी करणाऱ्या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला असून पोलिसांनी मुंबई आणि पुण्यात छापे टाकून दलाल आणि…

भरधाव वेगात धावणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मालाडमधील काचपाडा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील दोन मेट्रो स्थानकांमध्ये लवकरच विविध प्रकारची दुकाने, रेस्टाॅरन्ट, खाद्यपदार्थांचे…

मे आणि जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा झाली असून आजघडीला धरणांमध्ये ३८.५८ टक्के पाणीसाठा…

नाचन आयएसआयएसचा भारतातील प्रमुख’ म्हणजेच ‘अमीर-ए-हिंद’ असल्याचा आरोप आहे. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली होती.

वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने शनिवारी दुपारी जाहीर केले. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी शनिवार,…

‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’साठी ४७८८ कोटींचे, तर ‘मेट्रो ६’साठी २२६९ कोटींचे कंत्राट