Page 97 of मुंबई न्यूज News

भरधाव वेगात धावणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मालाडमधील काचपाडा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील दोन मेट्रो स्थानकांमध्ये लवकरच विविध प्रकारची दुकाने, रेस्टाॅरन्ट, खाद्यपदार्थांचे…

मे आणि जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा झाली असून आजघडीला धरणांमध्ये ३८.५८ टक्के पाणीसाठा…

नाचन आयएसआयएसचा भारतातील प्रमुख’ म्हणजेच ‘अमीर-ए-हिंद’ असल्याचा आरोप आहे. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली होती.

वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने शनिवारी दुपारी जाहीर केले. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी शनिवार,…

‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’साठी ४७८८ कोटींचे, तर ‘मेट्रो ६’साठी २२६९ कोटींचे कंत्राट

कवितांवर आधारित कार्यकमाचे आयोजन शुक्रवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले होते.


जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणात (जेएनपीए) ८०० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्याचे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले होते.

मुंबईत मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा तिसऱ्या टप्प्यातील माफीचा साक्षीदार आणि त्याच्या नातेवाईकांना चोवीस तास सुरक्षा देण्याचे आदेश…

खोकल्यामुळे त्रस्त झालेल्या ५९ वर्षीय व्यक्तीने खोकल्याचे औषध समजून कपड्यांवरील डाग काढण्यासाठी रसायन प्यायले.