Page 99 of मुंबई न्यूज News

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळण्यासाठी व इतर आर्थिक कामकाजासंदर्भातील एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी जाहीर होणार आहे.

आरोपी नवी मुंबईतील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावकुसापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास सुरू होणार असून परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली एक भव्य गाथा पडद्यावर झळकणार आहे.

पवई जलाशयाच्या दुरुस्तीमुळे २३ जूनपासून कुर्ला व भांडूप परिसरात चार दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे महापालिकेने आवाहन केले…

गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा आहे, पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आला आहे.

सुमारे १,२४३ कोटींच्या निधी गैरव्यवहारप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी लीलावती रुग्णालयाचे माजी विश्वस्त चेतन मेहता यांनी…

एमएमएआयच्या अध्यक्षांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप एका महिला खेळाडूने न्यायालयात केला असून, उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे…

माळशेज घाटात पर्यटकांच्या भरधाव मोटारीने आदिवासी पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी झाले.

प्रस्तावित वांद्रे-कुर्ला रेल्वे मार्गिकेचे संरेखन रद्द का केले यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी…

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार, नोंदणी आवश्यक नसलेल्या दस्तावेजांवर मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असतानाही तो चुकविण्यांमध्ये मीरा-भाईंदरमधील आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी…

धारावीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला असतानाच आता येथील वाहतूक व्यवस्थाही बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
