scorecardresearch

मुंबई न्यूज Photos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Mumbai rain heavy rainfall update
8 Photos
Mumbai Rain Update: मुंबईला सकाळपासून पावसाने झोडपलं; वाचा महत्त्वपूर्ण अपडेट्स

Mumbai heavy rainfall: शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक विस्कळीत झाली.…

In Photos: Mumbai on edge as IMD issues orange alert, high tide warning in effect
9 Photos
Mumbai Rain Update: मुंबईत आज मुसळधार पाऊस, भरतीच्या लाटाही उसळणार; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

Mumbai Rain Update: मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Dahisar East And Kashigaon Metro Photos
9 Photos
Mumbai Metro Line 9 Photos: मुंबईच्या प्रवासाचा नवा टप्पा; मेट्रो धावणार आता मिरा-भाईंदर पर्यंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत मिरा रोड मेट्रो स्थानकांवरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात झाली.

High-rise apartment health issues
7 Photos
अंबानी कुटुंब अँटिलियाच्या २७ व्या मजल्यावरच का राहते? नीता अंबानींनी सांगितले कारण

अंबानी कुटुंब राहते त्या मुंबईतीलअँटिलिया या बहुमजली इमारत एकूण २७ मजले आहेत, परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अंबानी कुटुंबाने इतक्या…

massive fire in mumbais sakinaka two scrap material godowns
12 Photos
Photos : मुंबईतील साकीनाका परिसरातील भंगाराच्या गोदामांना भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, पाहा फोटो

Mumbai fire: या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्यानंतरची ही छायाचित्रे आहेत.

Mumbai Boat Accident photos
9 Photos
Photos: स्पीडबोटच्या धडकेनंतर बुडाली ‘नीलकमल’ बोट, समुद्रातील धक्कादायक फोटो आले समोर

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) प्राथमिक माहितीनुसार, फेरीबोट दुपारी 3.15 च्या सुमारास निघाली आणि कारंजातील उरणजवळ उलटली.

how to book cheap flight tickets airline tickets easy booking tips tricks
14 Photos
Cheap Flight Tickets Booking : सर्वात स्वस्तात विमान तिकीट बुक करायचयं? मग फॉलो करा ‘या’ पाच सोप्या टिप्स

tricks to book cheap flight tickets in india : जर तुम्ही डिसेंबरमध्ये ट्रिपसाठी विमानाने प्रवास करण्याचा विचार असाल तर तुम्हाला…

Ratan Tata Dog Name Goa Story
13 Photos
Ratan Tata Photos: …म्हणून रतन टाटा यांनी त्यांच्या कुत्र्याचं नाव ‘गोवा’ असे ठेवले

टाटा उद्याोगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.

ताज्या बातम्या