scorecardresearch

मुंबई न्यूज Videos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Heavy rains are falling in Vidarbha Marathwada North Maharashtra Konkan
Maharashtra Rain Update: ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस, हवामान विभागाने दिला अलर्ट

मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस,…

Amravati Yashomati Thakur warns Ravi Rana couple to stay within limits
Yashomati Thakur: राणा दाम्पत्याने किट देताच यशोमती ठाकूर भडकल्या; म्हणाल्या…

Yashomati Thakur: आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा ‘किराणा’ पाठवून राजकीय खोडी काढल्यामुळे राणा दाम्पत्य…

Chief Minister Devendra Fadnavis enjoyed playing basketball at the opening ceremony of the basketball tournament in Nagpur
नागपुरात बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांनी लुटला बास्केटबॉल खेळण्याचा आनंद|Nagpur

नागपुरात बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांनी लुटला बास्केटबॉल खेळण्याचा आनंद|Nagpur

Dombivali MNS Raju Patil Raises Concern Over Stuck Ambulance Near Station Road
डोंबिवलीत फेरीवाल्यांनी अडवली रुग्णवाहिका? मनसेचे राजू पाटील भडकले, थेट शिंदेंवर हल्लाबोल..

Dombivali MNS Raju Patil Raises Concern Over Stuck Ambulance Near Station Road: डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाल्यांच्या अतिक्रमाणामुळे एक रुग्णवाहिका स्थानक…

Thane Station Street Hawkers Removed By TMC
ठाणे स्टेशनबाहेर सामान उचलून मनपाची फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक कारवाई; दुकानदारांचं म्हणणं काय?

Thane Station Street Hawkers Removed By TMC: ठाणे स्टेशनच्या बाहेरील परिसरात वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले…

What did Deputy Chief Minister Ajit Pawar say after the meeting in Mumbai
Ajit Pawar: मुंबईतील बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, संग्राम जगतापांबद्दल म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत…