Page 30 of मुंबईतील पाऊस News

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली.

“पुन्हा एकदा ‘मुंबईची तुंबई झाली’, मुंबईत पाणी भरवून दाखवलं!”, असा टोला देखील लगावला.

पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा धुमाकूळ सुरुच राहणार असा हवामान विभागाचा अंदाज

केशव उपाध्येंनी केली टीका ; पहिल्याच पावासात मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचल्यावरून साधला आहे निशाणा

मुंबईत पहिल्याच पावसात नालेसफाईच्या दाव्यांची दाणादाण उडाल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी त्यावर खोचक टीका केली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मान्सूनपूर्व जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात म्हाडाने दक्षिण मुंबईतील २१ उपकर प्राप्त इमारती…

मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

हवामानविभागाच्या अंदाजानुसार एक दिवस आधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे

मुंबईमध्ये मंगळवार ८ जून किंवा बुधवार ९ जून रोजी मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका आहे.

सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून यामध्ये अनेकांचे नुकसान होत आहे. तरी देखील काहीजण आपल्या कर्तव्यावर ठाम आहेत.

मध्य प्रदेशातील काही भागासह पश्चिम किनारपट्टीच्या भागातही पाऊस हजेरी लावणार!