scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1024 of मुंबई News

heat-2-1
Maharashtra Heatwave Updates : उन्हाळा हैराण करणार! विदर्भात पुढचे पाच दिवस उष्ण लहरी, ३० एप्रिल ते २ मेदरम्यान…!

Maharashtra Heatwave Warning : पुढील पाच दिवस विदर्भामध्ये उष्ण लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात…

“मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही हे मी प्रांजळपणे कबुल करते, मात्र…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडीसारख्या मुद्द्यांऐवजी धार्मिक गोष्टींवरील राजकारणावर सडकून टीका केली.

नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, राम कदम म्हणाले “पोलिसांनी…”

राणा दाम्पत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाच्या व्हिडीओवर भाजपाकडून भाजपा आमदार राम कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“जोपर्यंत महिला अशा लोकांचं ‘खेटरं पुजन’ करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू…”, चित्रा वाघ यांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Ajit-Pawar-PTI-3
भोंग्यांच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीत अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकार त्यांच्या…”

राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.

Slemani Governor from Iraq meets Governor Koshyari
कुर्दिश भाषेवर पाणिनीचा प्रभाव, इराकमधील पर्वतरांगांमध्ये भारतीय देवी-देवतांची शिल्पे; राज्यपालांना खास पाहुण्यांनी दिली माहिती

भारतीयांनी दूरसंचार, सिमेंट, पोलाद, व्यापार वाणिज्य व आरोग्य सेवा क्षेत्रात इराकमध्ये मोठे योगदान दिल्याचंही ते म्हणाले

mumbai local viral photo
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल! देसी जुगाड बघून नेटीझन्स झाले आश्चर्यचकीत

ज्या मुंबई लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसते तिकडे हा पठ्ठ्या चक्क झोपला होता.

Mumbai Vandalism of BJP Pol Khol Abhiyan bus
भाजपाच्या ‘पोलखोल’ अभियानाच्या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड; पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्या पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

“मी स्वतः हिंदू, दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण…”, नाना पटोले यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.