Page 293 of मुंबई News

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या दोन घटना अवघ्या तीन दिवसात घडल्या असून त्यामुळे…

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या कामाला वेग देण्यात आला आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

बँका तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील भूखंड कोणत्याही परिस्थितीत विकासकाच्या नावावर केला जाऊ नये, अशी सूचना मुंबई…

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर देखरेख करणाऱ्या जल अभियंता विभागातील अभियंत्यांची तब्बल ३८ टक्के पदे रिक्त आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाशेजारील पदपथावर दोघांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार २९ वर्षीय महिलेने केली आहे.

बनावट पारपत्राच्या आधारे परदेशात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका तिबेटीयन महिलेस इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या…

मुंबईला दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी तब्बल ३४ टक्के पाणी कुठे जाते याचा माग लागू शकलेला नाही.

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी अशा पहिल्या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

५ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, कळवा आणि मुंब्रावासियांंसाठी महत्त्वाची बातमी

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीदरम्यान लागलेली गोळी सापडत नसल्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) दाव्याबाबत…

राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’वर आक्षेप घेण्यात आला