Page 465 of मुंबई News

राज्यपालांच्या या भूमिकेमुळे नंतरच्या सरकारचा ही यादी परत मागवण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीतच होता, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या २०० टक्के दंड आकारणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, तोडक कारवाई करतानाच दंड आकारण्याची कारवाई, करावी असेही…

राज्यातील ठाणे खाडी, नांदूर मध्यमेश्वर आणि लोणार सरोवर अशा एकूण ८३८५ हेक्टर क्षेत्राची देखरेख आता उच्च न्यायालयाच्या कक्षेत आली आहे.

मुंबई महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पातील भांडवली तरतुदींपैकी तब्बल ५२ टक्के रक्कम खर्च झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या खर्चाबाबत चर्चा सुरू झाली…

समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारी शिवाजी नगर येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक २३५ इतका होतो.

मुंबईमध्ये ६० मजल्यांपेक्षाही जास्त उंचीच्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये आग लागल्यास अग्निशमनाचे काम करताना अग्निशमन दलातील जवानांना जीव धोक्यात घालावा…

रुग्णालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांवरील शस्त्रक्रियागृह बंद ठेवण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १० ते १३ च्या विस्तारीकरणासाठी एकूण ६२.१२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला २०१५-१६ मध्ये मंजुरी…

दिवा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर पूल क्रमांक ४५/२ आणि ४५/३ साठी तुळया उभारण्यात येणार आहेत.

मुंबईतील युवक व युवतींनी एकत्र येऊन ७ जानेवारी २०१८ रोजी ‘गंधर्व कलामंच’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्थापना केली.

आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून संजय मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली…