Page 7 of मुंबई News

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्याचे प्रशिक्षण देण्याचे सर्व राज्यांतील नागरी संरक्षण दलांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.

२९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत नाल्यातील तरंगता कचरा हटवण्यात येणार आहे.

मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे, यासाठी एमएमआरडीएकडून अटल सेतू बांधण्यात आला आहे.

Bullet Train : भारतात पहिली हाय स्पीड बुलेट ट्रेन कधी धावणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. याबाबत आता मोठी अपडेट…

लवकर विवाह, चुकीचा आहार, ताण, स्थूलत्व, मधुमेह, प्रदूषण आणि मातृआरोग्याची कमतरता हे बालहृदय विकार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण…

सीएसएमटी स्थानक मेट्रो – ३ भुयारी मार्गाने जोडल्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुलभ आणि वेळ वाचवणारा होणार आहे.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील पुनर्विकास कामासाठी १ ऑक्टोबर पासून सुमारे ८० दिवस फलाट क्रमांक १८ बंद…

कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ प्रकरण उघडकीस आणणाऱ्या साकीनाका पोलिसांच्या पथकावर अमली पदार्थ विक्रेत्याने चाकूने हल्ला केला, ज्यात दोन पोलीस किरकोळ…

वरळी दुग्धशाळेच्या जागेचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचा शासन निर्णय नगर विकास विभागाने नुकताच प्रसिद्ध केला…

न्यायालयाकडून शिक्षामाफी मिळाल्यानंतर, मेहता हा आता नीरव मोदीविरुद्धच्या खटल्यात माफीचा साक्षीदार असणार आहे.

आठवड्याभरात गहाळ झालेल्या कागदपत्रांचा शोध लावा. तो न लागल्यास या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने…

रविवारी मध्य व पश्चिम रेल्वेवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक असून, काही उपनगरीय गाड्यांची सेवा रद्द करण्यात येणार आहे.