Page 807 of मुंबई News

कमी अंतराची अट शिथिल केल्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत तिकीट काढणे शक्य होणार आहे.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनिट क्रमांक १५ येथे दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात या चिमुरडीचा मृत्यू झाला…

सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या विजयी सामन्यात मह्त्वाची भूमिका बजावणारा शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर पडला आहे.

मुंबईत हॅटमॅन किलरची चर्चा सुरू आहे.

अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी गोरेगाव परिसरात बुधवारी रात्री उशीरा आलेल्या एका तरूणाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली.

संकेतस्थळाच्या माध्यमातून सट्टेबाजी

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल सकाळी ११.३० वाजल्यापासून विलंबाने धावत आहेत.

उपनगरीय रेल्वेबरोबरच आता मुंबईची जिवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

एसीबीच्या दाव्यानंतर ईडीकडून याचिका मागे

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना गुन्हे शाखा परिमंडळ ६ मधील अधिकाऱ्यांनी चेंबूरमधून अटक केली.

सात जणांविरोधात गुन्हा दाखल

लेकीच्या जन्मानंतर कपूर कुटुंबीय तिचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत